बी.एड. प्रवेशासाठी सीईटी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी सूचना

Maha_B_Ed_2020_21
Maha_B.ed_2020-21

महा-बी.एड.-सीईटी- 2020 नोंदणी अर्ज सुरुवात


शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी .प्रवेश ( MAH-BED-CET-2020 ) Online लिंक दिनांक 20/3/2020 रोजी सुरु झाली आहे . तरी दि .20/3/2020 पासुन ते 20/5/2020 पर्यंत या कालावधीत  बी.एड.  प्रवेशासाठी इच्छुकांनी आॅनलाईन अर्ज भरून घ्यावेत.ही विनंती.


आॅनलाईन फाॅर्म कोणा - कोणाला भरता येतो
➡ कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी शेवटच्या सेमीस्टरची परीक्षा (उन्हाळी-2020) देणारा अॅपियर विद्यार्थी..
➡ पदवी / पदव्युत्तर पदवी स्तरावर (खुला संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी किमान 50% गुण आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी किमान 45% गुण ) घेऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.
➡कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी शेवटच्या सेमीस्टरची परीक्षा (उन्हाळी-2020) देणारा अॅपियर विद्यार्थी.

ऑनलाईन फाॅर्म भरण्यासाठी लागणारी मुळ कागदपत्रे
1] दहावी गुणपत्रक/ प्रमाणपत्र
2] बारावी गुणपत्रक / प्रमाणपत्र
3] पदवी प्रथम वर्ष गुणपत्रक
4] पदवी द्वितीय वर्ष गुणपत्रक
5] पदवी तृतीय वर्ष गुणपत्रक
6] पदव्युत्तर पदवी प्रथम वर्ष गुणपत्रक
7] पदव्युत्तर पदवी द्वितीय वर्ष गुणपत्रक
8] रहिवासी प्रमाणपत्र
9] राखीव संवर्गासाठी जात प्रमाणपत्र
10]आधार कार्ड
11] पासपोर्ट साईज फोटो
12] डिजिटल स्वाक्षरी
13] परीक्षा केंद्रांसाठी 1,2,3 पर्याय द्यावयाचे आहेत.
14] OBC/SBC/NT /SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमेलिअर प्रमाणपत्र
15)जात वैधता प्रमाणपत्र




आॅनलाईन फॉर्म भरण्यासाठी वेबसाईटवर क्लीक करा
Maha_B_Ed_2020_21-1
Maha_B_Ed_2020_21-2
Maha_B_Ed_2020_21-3
फीस
खुला संवर्ग:* महाराष्ट्र राज्य/इतर राज्यांतील/भारतातील विद्यार्थ्यांसाठी:: ₹800/-

राखीव संवर्ग :  ₹400/- फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी

ऑनलाईन फीस भरण्यासाठी Credit card/Debit card/e-payment

ऑनलाईन हाॅल टिकीट उपलब्ध: 27/5/2020 पासून

➡ ऑनलाईन परीक्षा: दिनांक 13 आणि 14 जून 2020 रोजी जिल्ह्यास्तरावर होणार आहे.
संभाव्य निकाल
2 जूलै 2020
 असे अनेक विषय आणि नव्या बातम्या वाचण्यासाठी baseers creation सोबत राहावे.


No comments:

Post a Comment